Posts

Showing posts from December, 2021

Central Bank Of India Bharti 2021 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 214 पदांची भरती सुरू – अर्जाकरिता मुदतवाढ व पदसंख्येत वाढ

ऑनलाईन अर्ज करा सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशलिस्ट ऑफिसरच्या पदांसाठी रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. या पदभरती अंतर्गत जनरल ग्रॅज्युएट्स, लॉ ग्रॅज्युएट्स, एमबीए, इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट्स, चार्टर्ड अकाउंटंट्स, पीएचडी धारक उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. सेंट्रल बँकेतर्फे एसओ व्हॅकेंसी 2021 नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. पदाचे नाव  – विशेषज्ञ अधिकारी पदसंख्या  –  115  214 जागा शैक्षणिक पात्रता  – Graduation/Post Graduation (Refer PDF) अर्ज शुल्क  – SC/ST प्रवर्गासाठी-  रु.175+GST इतर प्रवर्गासाठी – रु. 850+GST अर्ज पद्धती  – ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख –  23 नोव्हेंबर 2021 अर्ज करण्याची शेवटची तारीख –  17 डिसेंबर 2021  30 डिसेंबर 2021 (मुदतवाढ) अधिकृत वेबसाईट – www.centralbankofindia.co.in जाहिरात PDF ऑनलाईन अर्ज करा

भारतीय रेल्वेच्या (दक्षिण-मध्य) विभाग मध्ये विविध पदांच्या जागा.

भारतीय रेल्वेच्या (दक्षिण-मध्य) विभाग मध्ये विविध पदांच्या ८१ जागा              भारतीय रेल्वेच्या दक्षिण-मध्य विभागाच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता पदांच्या एकूण ८१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून  ऑनलाईन पद्धतीने  अर्ज मागविण्यात येत आहेत. कनिष्ठ अभियंता पदांच्या ८१ जागा शैक्षणिक पात्रता  – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख  – दिनांक १६ डिसेंबर २०२१ पर्यंत  ऑनलाईन पद्धतीने  अर्ज करता येतील.                              अर्ज करा                    सविस्तर माहितीसाठी PDF