Central Bank Of India Bharti 2021 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 214 पदांची भरती सुरू – अर्जाकरिता मुदतवाढ व पदसंख्येत वाढ
ऑनलाईन अर्ज करासेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशलिस्ट ऑफिसरच्या पदांसाठी रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. या पदभरती अंतर्गत जनरल ग्रॅज्युएट्स, लॉ ग्रॅज्युएट्स, एमबीए, इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट्स, चार्टर्ड अकाउंटंट्स, पीएचडी धारक उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. सेंट्रल बँकेतर्फे एसओ व्हॅकेंसी 2021 नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे.
- पदाचे नाव – विशेषज्ञ अधिकारी
- पदसंख्या –
115214 जागा - शैक्षणिक पात्रता – Graduation/Post Graduation (Refer PDF)
- अर्ज शुल्क –
- SC/ST प्रवर्गासाठी- रु.175+GST
- इतर प्रवर्गासाठी – रु. 850+GST
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 23 नोव्हेंबर 2021
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –
17 डिसेंबर 202130 डिसेंबर 2021 (मुदतवाढ) - अधिकृत वेबसाईट – www.centralbankofindia.co.in
- जाहिरात PDF
- ऑनलाईन अर्ज करा
Comments
Post a Comment